! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Monday, 14 November 2016

मैत्री

*चांगली माणसं व जीवाभावाचे मित्र शंभर वेळा जरी नाराज झाले तरी त्यांची नाराजी दूर करायचा प्रयत्न केला पाहिजे*

*कारण किंमती मोत्यांची माळ जितक्या वेळा तुटते तेवढ्या वेळा आपण ती परत आेवतो. माळ तुटली म्हणून आपण मोती फेकून देत नाही...*

          *शुभ राञी*
  🎼🎤BJ🎤🎼

No comments:

Post a Comment