|| हातात तुझ्या पूर्वजांची राख मराठा || || दिल्लीच्या तख्ताला तुझा धाक मराठा || ||फोडुन डरकाळी जगाला सांग मराठा || || एकटा नव्हे तु एक मराठा लाख मराठा ||