! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Thursday, 6 November 2014
॥ अर्थतज्ञ्ज्ञ शिवराय ॥
स्वराज्याची आर्थिक घडी बसविताना महाराजांना लष्करी आघाडीवर मोगल, आदिलशाही, सिध्दी यांच्याशी लढावे लागले तर व्यापारविषयक आघाडीवर इंग्रज,फ्रेंच,प
बांधले पण खर्चाची अनावश्यक बाब म्हणून राजमहल बांधणे टाळले.आर्थिक शहाणपण नव्हते म्हणूनच औरंगजेब कायम लढाया करण्यात गुतंलेला होता. त्यामुळेच आशियातील सर्वात श्रीमंत बादशहा मराठ्यांचा सामना करता करता बाद झाला आणि सर्वात छोटे असलेले स्वराज्य वाढत गेले.महाराज आशियातील सर्वात श्रीमंत राजे झाले. ते याच आर्थिक शाहणपणातून,त्या
Subscribe to:
Posts (Atom)