समुद्राच्या किनाऱ्याची किँमत समजण्यासाठी
लाटेचे स्वरुप जवळून पहावं लागतं,
पाण्याची किँमत समजण्यासाठी
दुष्काळात जावं लागतं,
प्रेमाची व्याख्या समजण्यासाठी
प्रेमात पडावं लागतं,
आणी शिवाजी महाराजाँचा इतिहास समजण्यासाठी
"मराठा" असावं लागतं.
॥ जय भवानी जय शिवाजी|