! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Monday, 11 January 2016

! " राजा दिनकर केळकर संग्रहालयला भेटिचे सप्नसाकार " !

राजा केळकर संग्रहालय पूणे
ऐतिहासिक वास्तूचा शोध घेण्याच्या हेतूने
आणि माझी हे संग्रहालय बघण्याची ईच्छा
आज पूण॔ झाली दि.10/01/2016
मित्र हो मी बीजे....!!!!
        राजा दिनकर  केळकर संग्रहालययाचे नाव बरेच दिवस ऐकून होतो, शिवाय एक दिवस ते पाहायला जायचे असे मनात ठरवलेच होते. पण केळकर संग्रहालययाचा प्रथम परिचय तसा गूगल मूळेच होता अनेक ऐतिहासिक गोष्टी वाचत असताना कूठेही केळकर संग्रहालययाचे नाव ऐकून होतो .....
     मग काय रविवारी तो योग चालून आला एका मित्रचे लग्न तसे पूणयालाच होते. मग काय मित्रचा घोळकाच सोबतीला मित्रचे लग्न झाले , त्याचे अभिनंदन केले आणि मी माझ्या काही निवडक मित्रना घेवून मी माझ्या इतिहासाचा मागोवा घेणार् केळकर संग्रहालय गाठले.

        प्रथम बाहेरूनच केशरी रंग असलेले हे संग्रहालय  पाहूनच हे किती ऐतिहासिक आहे याचा प्रतय येतो कारण ते संग्रहालय अगदी आपल्या लाल महाला दिसते. मग काय तिकिट खिडकी गाठली आणि एकदाचा तो दिवस दिसला तिकिट जेमतेमच 50/- रू बरका??  पण फोटोग्राफीसाठी वेगळे 100/- रू तिकिट द्यावे लागले. ते असूद्या पैसे तर चालूच असते पण मग सुरूवात झाली एक एक वस्तू बगायला आणि तो एकदाचा सुटकेचा नि श्वास मी सोडला कारण जसे मी ऐकले होते त्या पेक्षा ही कितीतरी अधिक पटीने ऐतिहासिक वस्तूचा त्या ठिकाणी ठेवा होता फक्त मी जरा नाराज एका गोष्टी मूळेच झालो कारण मस्तनी महलाचे काम चालू होते ते मला आणि माझ्या मित्रना ते पहाता आले नाही असूद्या पतर कधी तरी...!!
केळकर संग्रहालय खूप छान आहे आपण सगळ्यानी पहावे.

   
केळकर संग्रहालययाचे इंट्रीगेट



केळकर संग्रहालययातील काही देवांचे पूतळे...!!!




                                      संग्रहालयतील भली ऊंच अशी जूनी आणि चितथरारक अशी समई...!!!!


संग्रहालययातील ऊपलब्ध शिवकालीन चिलखते....!!!!




             संग्रहालययातील चांदिचे दागीने....!!!!!





संग्रहालयतील ऐतिहासिक वस्तू...!!!        









                            संग्रहालयातील मराठा तलवारी आणि बच॔ व बंधूका ...!!!










संग्रहालययातील देवदेवताच्या पुतळे