! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Saturday, 7 February 2015

!!! " समुद्राच्या किणारयावर एक क्षण " !!!!


ते समुद्राचे निळे पाणी ,
ते ऊडणारे बागडणारे पक्षी  ,
ते येणार्या पाण्याच्या लाटा ,
ते इकडून तिकडून ऊडया मारणारे मासे ,
ते आपल्या लांबच लांब चोचीत मासे तिपणारे बगळे ,
ते होडितून प्रवास करून त्या तिरांवर जाणारे लोक ,
ते झाडाच्या कूशितून डोकावणारा सुय॔ ,



हे सगळे तोच पाहू शकतो ज्याची नजर काही तरी शोधण्याचा प्रयत्न करत असते
ते म्हणजे फोटोग्राफर आणि याची मला जिवाच्या पलिकडे आवड आहे
धन्यवाद.

!!!!! " बीजे " !!!!!