मुळशी धरण हे पुणे जिल्ह्यातील मुळा नदीवरील धरण आहे. दुरवर पसरलेलं पाणी, त्यात पक्ष्यांची सदाबहार गाणी.. क्षणभर विश्रांती देणार मुळशी हे पुणेकरांच हक्काच पर्यटन स्थळ आहे.. #MukshiDam #FaktaMarathi
No comments:
Post a Comment