उस्मानाबाद तुळजापूर
महाराष्ट्राची कुलदेवता व साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असणार्या श्रीतुळजाभवानीचे तुळजापूर येथील मंदिर हेमाडपंती शिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. मोठ्या प्रमाणावर असणार्या चिंचेच्या झाडांमुळे तुळजापूरला अगोदर चिंचपूर म्हणून ओळखले जाई, पुढे तुळजाभवानीमुळे याचे नामकरण तुळजापूर असे करण्यात आले.
No comments:
Post a Comment