स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात महापराक्रमी राजा,ज्याच्या मृत्यूलाही जगाच्या इतिहासात तोड नाही.ज्यांनी वयाच्या 23 व्या वर्षी स्वराज्याची सूत्रे सांभाळली आणि पुढील 9 वर्षात हिंदुस्तानातील सर्व बलाढ्य सुलतानांना धूळ चारली.अशा "छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले" यांना त्यांच्या 335 व्या राजाभिषेक दिनानिमित्तविनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा….
"देश धरम पर मिटणेवाला शेर शिवा का छावा था,"
|| जय शिवराय ||
|| जय शंभुराजे ||
"देश धरम पर मिटणेवाला शेर शिवा का छावा था,"
|| जय शिवराय ||
|| जय शंभुराजे ||
No comments:
Post a Comment