1} दुधसागर धबधबा : गोव्यात असलेल्या दूधसागर धबधबा हा भारतातील एक शानदार धबधबा आहे. मांडवी नदीच्या उगमस्थळावर असलेला हा धबधबा सुरु होतो. या धबधब्याची उंची 1017 फूट असून जगातील उंच धबधब्यांमध्ये दूधसागरचा क्रमांक 227 वा आहे. या धबधब्याला सी ऑफ मिल्क म्हणजेच 'दुधाचा समुद्र'ही म्हटलं जातं. हा धबधबा जंगलाने वेढलेला आहे.
जोग धबधबा : कर्नाटकातील प्रसिद्ध जोग धबधबा शिमोगा जिल्ह्यात आहे, जो शारवथी नदीपासून तयार होता. या धबधब्याची उंची 830 फूट असून तो भारतातील दुसरा सर्वात उंच धबधबा आहे. या धबधब्याला यूनेस्कोने सर्वात सुंदर पर्यटनस्थळांपैकी एक असल्याचं घोषित केलं आहे.
2] जोग धबधबा : कर्नाटकातील प्रसिद्ध जोग धबधबा शिमोगा जिल्ह्यात आहे, जो शारवथी नदीपासून तयार होता. या धबधब्याची उंची 830 फूट असून तो भारतातील दुसरा सर्वात उंच धबधबा आहे. या धबधब्याला यूनेस्कोने सर्वात सुंदर पर्यटनस्थळांपैकी एक असल्याचं घोषित केलं आहे.
.3] नोतहसंगिथिआंग धबधबा : नोहसंगिथिआंग धबधबा हा मेघालय फॉल सेव्हन सिस्टर्स वॉटरफॉल नावानेही ओळखला जातो. मेघालयच्या इस्ट खासी हिल्स जिल्ह्याच्या मौजमई गावात असलेल्या या धबधबल्या मौजमई धबधबाही म्हटलं जातं. या धबधब्याचं वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यातच धबधब्यातून पाणी पडतं. या धबधब्याची उंची 1013 फूट आहे.
4] ठोसेघर धबधबा: हा धबधबा महाराष्ट्रात आहे. सातारा जिल्ह्यातील या धबधब्याची उंची 1150 फूट आहे. हा धबधबा पश्चिम घाटातील आकर्षणाचं केंद्र आहे.
5] अथिराप्पिल्ली धबधबा : केरळमधील अथिराप्पिल्ली धबधबा अतिशय सुंदर आहे. इथे 80 फुटांवरुन पाणी खाली पडतं. हा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंदबिंदू
6} तालकोना धबधबा: आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिह्यातील श्रीवेंकटेश्वर नॅशनल पार्कमध्ये हा धबधबा आहे. हा धबधबा तिरुमाला पर्वतरांगांच्या सुरुवातीलाच आहे. याची उंची 270 फूट आहे. तालकोना धबधबा पाणी चंदनाचं लाकूड आणि वनौषधीने वेढलेला आहे.
7] खंडधार धबधबा: उडीसा राज्यातील सर्वात मोठा धबधबा सुंदरगड जिल्ह्यातील जंगलामध्येच आहे. घोड्याच्या शेपटीच्या आकाराचा हा धबधबा 801 फूट उंचीचा आहे.
8] चित्रकूट धबधबा: छत्तीसगडमध्ये असलेला चित्रकूट धबधबा अतिशय सुंदर आणि मोठा आहे. छत्तीसगडच्या इंद्रावतीमध्ये जगदलपूरजवळ हा धबधबा आहे. या मनमोहक धबधब्याची उंची 29 मीटर आहे. तर याची रुंदी हवामानानुसार बदलते.
9] धौंधर धबधबा: मध्य प्रदेश जबलपूर जिल्ह्यात हा धबधबा आहे. नर्मदा नदीपासून हा धबधबा बनला आहे. हा धबधबादेखील पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय आहे.
10] कोर्तल्लम धबधबा: हा धबधबा तमिळनाडूच्या तिरुलेनवेली जिल्ह्यामध्ये कोर्तल्लम शहरात आहे.
!!! " बीजे एक वादळ " !!!

No comments:
Post a Comment