!! मिञहो हे नक्की वाचा !!
!! मिञहो नमस्कार मी बीजे !!
" प्रथम तूम्हाला माझ्या कडून शिवजयंती च्या मराठमोळ्या लाख लाख शुभेच्छा "
" मिञहो थोडा विचार करा, आपले प्रेरणाञोत आणि दैवत असलेले
" श्री शिवछञपती शिवाजी महाराज "
" त्यांनी आपले अवघे जिवन या मराठी स्वराज्य आणि रयतेसांठी खच॔ केले "
" आणि किल्ले बांधले , अनेक मोठ्या लढयांना सामोय॔ जावून या मराठी रयतेसांठी "
" आपले जिवन व्यतीत केले . त्यांचेच. आज हे किल्ले आणि हा इतिहास आपल्या "
" पासून दूर जातोय याचे मला आगदी मनापासून दू:ख होतेय आणि तेवढीच खंतही "
" वाटतेय आणि आपण शिवजयंती च्या नावावरुन मोठमोठे डिजिटल बॅनर्स, कक॔श "
" आवाज आणि प्रदुषण करणारे डि.जे , ढोल पथके , झांझ पथके लावून खूशाल दारू "
" पिऊन धिंगाणा घालतो हे तुम्हाला पटतही असेल पण मला ते पटत नाही म्हणुन "
" सांगतो सुधारा आता आणि हा विनाकारण खच॔ करू नका आणि वाचलेला पैसा "
" आपल्या राजाच्या गढकोट आणि किल्ले संवध॔नासांठी हा देण्यात यावा हीच "
" या शिवभक्तताची मनापासून ईच्छा आहे आणि तुम्ही या महाराष्ट्रातील तरूनांनी "
" यांत पुढाकार घेवून असे प्रत्यक्षात घडवून आणले तर हा साथ॔ शिवरायांना "
" शिवजयंती दिनी मानाचा मुजराच असेल "
" धन्यवाद "
!!!! " बीजे एक वादळ " !!!!

No comments:
Post a Comment