👱"तुमच्या चेहर्याला रंग लावण्यास मी आज तुमच्यापर्यंत पोहचु शकत नाही",..👏
"पण मी ईश्वराकडे प्रार्थना करते की",.
"तुमचे आयुष्य सुखाच्या वेगवेगळ्या रंगानी भरून जाऊ दे".
🙏🏻 *रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा*🙏🏻
🙏🚩
! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Monday, 5 March 2018
*रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा*
Saturday, 3 March 2018
शिवगर्जना
आस्तेकदम...
आस्तेकदम...
आस्तेकदम...
महाराज.....
गडपती...
गजपती...
भूपती..
अष्टावधानजागृत..
अष्टप्रधानवेष्टित..
न्यायालंकारभूषित..
शस्त्रास्त्रशासत्रपारंगत..
राजश्रियाविराजित.
सकळकुळमंडळीत..
राजनीतीधुरंधर.
प्रौढप्रतापपुरंदर.
क्षत्रियकुलावतंस..
सिंहासनाधीश्वर..
महाराजाधिराज....
राजा शिवछत्रपती महाराज की जय
Subscribe to:
Posts (Atom)