अनेक गढकिल्ले फिरल्या नंतर आता मात्र वेळ ..
होती ती मात्र गावच्या मातीची ..
म्हणूनच स्वराज्याची गुढी ही माझ्या..
गावातीलच जहागिरदार गढीतच गुढी ..
ऊभा केली मला या ठिकाणाला चांगला..
दर्जा मिळावा यासाठी मला प्रयत्न करायला
आवडेल..
.
.
वादळ
! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Tuesday, 28 March 2017
भेटा माझ्या मात्रभूमीला...👌👌👍👍
Monday, 27 March 2017
गुढी पाडव्याच्या शुभेच्छा...👌👍
मराठी वर्षाचा आज शेवटचा दिवस राहिला आहे..... धन्यवाद .... असाच सहवास तुमचा आयुष्यभर लाभो... चुकून जर मन दुखवलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा...... ज्यांच्यामुळे माझं हे संपूर्ण वर्ष हसतखेळत आनंदात गेलं त्यांचे मी आभार मानलेच पाहिजेत. त्यामध्ये तुम्हीही आहात. तुमचे मनःपुर्वक आभार! . पुढील वर्षी आपला असाच आनंददायी सहवास लाभो .. दिनांक २८/३/१७ पासून सुरू होणाऱ्या मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा 💐🙏
Monday, 20 March 2017
छ्त्रपती शिवाजी महाराजांच ओरिजनल छायाचित्र
छ्त्रपती शिवाजी महाराजांचे त्यांच्या समोर बसून काढलेले चित्र आहे. त्यावर खुद्द महाराजांची स्वाक्षरी आहे.
हे चीत्र मॉस्को येथील म्युझियम मध्ये आहे.
Wednesday, 15 March 2017
कोपेश्वर मंदिर
हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूर या गावी असलेले महादेवाचे एक प्राचीन शिलाहार शिल्पस्थापत्यशैलीचे दगडी मंदिर आहे.
#KopeshwarTemple #FaktaMarathi
Subscribe to:
Posts (Atom)