जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यामधील एक प्रमुख धरण आहे मराठवाड्यातील जवळजवळ २.४० लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आलेले आहे.
धरणाची माहितीसंपादन करा
बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची : ४१.३ मी. (सर्वोच्च)
लांबी : ९९९७.६७ मी.
दरवाजेसंपादन करा
प्रकार : S - आकार
लांबी : ४७१ मी.
सर्वोच्च विसर्ग : २२६५६ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : २७, (१२.५० X ७.९० मी)
पाणीसाठासंपादन करा
ओलिताखालील क्षेत्र
क्षेत्रफळ : ३५० वर्ग कि.मी.
क्षमता : २९०९ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : २१७० दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : ३५००० हेक्टर
ओलिताखालील गावे : १०५
No comments:
Post a Comment