जिवा महाला
"होता जिवा म्हणून वाचला शिवा" प्रतापगडाच्या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजाँनी अफझलखानाचा कोथळा बाहेरकाढला. त्या वेळी सय्यद बंडा या अफझलखानाच्या रक्षकाने छत्रपती शिवाजीमहाराजांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला; परंतु छत्रपती शिवाजीमहाराजांच्या सैन्यातील शूर सरदार जिवा महाला यांनी मध्ये पडुन तो वारपरतवून लावत सय्यद बंडाचा हातच छाटला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राणवाचवले. जिवा महालाच्या या शौयाने इतिहासात अजरामर ठरलेला "होता जिवाम्हणून वाचला शिवा" हा वाकृप्रचार रूढ झाला.
1 ) जिवा महाले यांची रोहिडा किल्लेयांवरिल समाधी

No comments:
Post a Comment