! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Saturday, 25 October 2014

॥ भाऊबीज ॥

भाऊबीज Special..
एक कविता.. आज माझ्या ताई साठी...
आपल्या सर्वांच्या लाडक्या बहिणींसाठी,,
खास करून ताई साठी

मिस यु ताई मिस यु....

ताई म्हणजे दुसरी आईच..

परवाच लग्न झाले तिचे
आणि आम्हाला ह्या गोष्टीवर विश्वासच बसेना..

काही केल्या कोणत्याही विनोदावर मला हसूच येईना..

लहानपणीच्या सर्व आठवणी एकत्र गोळा झाल्या
डोळ्यामध्ये आणि हृदयामध्ये त्या आठवणीनी पसारा केला..

सकाळी तोंडावर पाण्याचा ग्लास ओतून आता कुणी उठवत नाही
एलिअन उठ आता सकाळ झाली असे कुणीच बोलत नाही..

आईला एकटीने किचेन मध्ये काम करताना बघून ताई आठवते
ती कांदा चिरत असते आणि डोळे माझे पाणावत असतात..

रेस्टोरेंट मध्ये जेवायला जाताना पण तेच आठवतो
तीच बिल पे करायची आता हात पाकिटाकडे वळतो..

संध्याकाळी सात वाजताच ताई येण्याची चाहूल लागते
रोज माझ्यासाठी राजधानीची दाबेली आणायची
आता तर ताई पण येत नाही आणि दाबेलीत पण चव लागत नाही..

तिला मी डोक्याला ताप म्हणून चिडवायचो
आता ताई नाही आणि पहिल्यांदा डोक दुखतंय..

जितका मी तिला त्रास दिला त्यापेक्षा जास्त तिने मला जीव लावला..

ताई तू मला खूप आठवतेस तुला पण माझी आठवण येत असेल ना
जीवनात जी तुझी जागा आहे ती जागा कुणीच भरून काढू शकत नाही..

जोपर्यंत आपण सोबत होतो तेव्हा नाही बोललो पण आत्ता बोलतो
मिस यु ताई मिस यु....

Thursday, 23 October 2014

॥ लक्ष्मिपुजन ॥

. लक्ष्मिपुजन
!
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त
होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य
आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्ना तर सारे घर प्रसन्न 

Wednesday, 22 October 2014

॥ आली दिवाळी ॥

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
          सुखाचे किरण येती घरी,
      पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
      आमच्याकडुन दिवाळीच्या
              हार्दिक शुभेच्छा!

 धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,
   शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,      
विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी...
    या दिपावलीत या अष्टलक्ष्मी    
तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
          शुभ दिपावली!

Tuesday, 21 October 2014

॥ दिपावलीच्या सदिच्छा ॥

@$$$$$$$$@
(( *  wish *  ((
 \\  *  you  *\\
   \\  * lovly *\\
     \\ *Happy *\\
       )) *Dipavali* ))
       @$$$$$$$$@   .
       2 u & ur family.

॥ झक्कास विडिओ ॥


Monday, 20 October 2014

॥ शूभ दिपावली ॥

आली दिवाळी आली दिवाळी
प्रकाशाने घरे उजळली
लावुया हे दिवे आनंदाचे
प्रसन्न सुंदर भासे दिवाळी ….।

दिवस येता सणासुदीचे
मनास भरते आनंदाचे
उत्साह- क्षण घेऊन आली
प्रकाशदूत असे दिवाळी ….।

रहाटगाडगे हे जीवनाचे
अव्याहत फिरत रहाते
क्षण चार आनंदाचे बघा
घेऊन येते मग दिवाळी …।
----------------------

Saturday, 18 October 2014

॥ फक्त मराठाच ॥

ना कुणाच्या " दबावावर " जगतो....
ना कुणाच्या " प्रभावावर " जगतो....
आम्ही" राजे " आहोत आमच्या मनाचे.....
आम्ही तर आमच्या " स्वभावावर " जगतो




?.....  जय महाराष्ट्र   ....?