! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Thursday, 12 February 2015

!!! " लाल महाल पूणे " !!!

सध्याचा लाल महाल ही मूळ वास्तु पण माझी मनापासून श्रध्दा आहे

ब्रिगेडी लेखक कोकाटे म्हणाला,“लाल महाल पुरात्त्वखात्याकडे असला पाहीजे. तो पालीकेच्या अधिकारात का ?”

ब्रिगेडी कोळसे-पाटील म्हणाला, “२००२ मध्ये लाल महालात दादोजी कोंडदेवचा पुतळा बसवला आणि २००४ मध्ये जेम्स लेनने वादग्रस्त पुस्तक लिहीले. या दोन्ही ठरवून केलेल्या गोष्टी आहेत.”

लाल महालाची थोडक्यात माहिती – या वाडयाची जागा झांब्रे पाटीलकडून विकत घेतली होती आणि त्यावर लाल महाल हा वाडा बांधण्यात आला होता. त्याचा पाया ५२ ½'  x   ८२ ½' या व्यासाचा होता आणि उंची ३० ½'  होती. त्यास १३ ½' खोलीची तळघरे होती. १६४६-४७ मध्ये शिवाजी महाराजांनी त्यांची राजधानी राजगडला हलवली आणि लालमहालाचा उपयोग प्रशासकीय कामासाठी होऊ लागला. इ.स.१६८९ ते इ.स.१७०७ या धामधूमीच्या काळात लाल महालाची अगदी दुर्दशा झाली. मोडकळीस आलेल्या लाल महालाची १७३४-३५ मध्ये डागडूजी करून थोरल्या बाजीरावांनी तो राणोजी शिंदेंना आणि रामचंद्रपंतांना रहायला दिला. राणोजी शिंदे गेल्यानंतर लाल महालाचा उपयोग गोदाम म्हणुन झाला. त्याला लोकांनी अंबरखाना या नावाने पुकारण्यास सुरुवात केली होती. इ.स.१८१८ मध्ये इंग्रजांनी तो पुर्ण उध्वस्त करून त्याची लाकडं व दगडी ` ३१५ ला विकली. या लाल महालाच्या प्रांगणात एक विहीर होती. दोन करंजे होते. इ.स.१९२५ मध्ये जिजामाता उद्यान बांधण्यात आले. आज जिथे हे जिजामाता उद्यान आहे तिथेच हा वाडा होता. दुर्दैवाने तो कसा दिसत होतो, त्याची रचना कशी होती या बाबत कुणालाच माहिती नाही. १९५० मध्ये पुणे महानगरपालीकेने पुण्याचा सांस्कृतीक वारसा जपण्याचे ठरविले. त्यापैकी पुन्हा लाल महालाच्या प्रतीकृतीची उभारणी हा उपक्रम १९८४ मध्ये हाती घेतला. ही वास्तु इ.स.१९८८ बांधून पुर्ण तयार झाली. सोन्याच्या नांगरच्या प्रकरणामुळे लाल महालला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. म्हणुन त्या प्रसंगाला धरून बाळशिवबाची ब्राँझची प्रतिमा तयार केली. त्याच बरोबर नजर ठेवून देखरेख करणार्‍या राजमाता जिजाबाईसाहेब तसेच प्रशासकीय आणि शिवबाच्या प्रशिक्षणाची बाजू संभाळणारे दादोजी कोंडदेव लाल महालाशी निगडीत असल्या कारणाने त्यांचेही पुतळे उभारले. २००४ मध्ये दादोजींचा पुतळा उभारला गेला हा कोळसे-पाटलाचा कपोलकल्पीत आरोप बिनबूडाचा आहे. हा मूळ लाल महाल नसल्याने पुरातत्त्वखात्याचा या वर काहीच अधिकार नाही. ती पालीकेची मालमत्ता आहे. स्वत:ला इतिहास लेखक म्हणुन प्रसिद्धी मिळवू पाहणार्‍या कोकाटयाला एवढेसुद्धा माहीत नाही ?


!!! " बीजे एक वादळ " !!!




Monday, 9 February 2015

!!! " शिवजन्मोऊत्सव महणजे आपली शिवजयंती " !!!

राजं...
आहे तूमची जगभर ख्याती
थाटामाटात होते शिवजयंती

तो तूमचा मावळा...
सांगतोय सार्या जगाला
आतूर झालाय तूमच्या स्वागताला,

राजं
सजली अवघी धरती
पाहण्या तूमची किर्ती
तूम्ही येणार म्हटल्यानं
नसानसात फुललंय चैतन्य

राजं
आता मनात एकच ध्यास
फक्त 19 फेब्रुवारीचीच आस

राजं
आम्ही तूमचे मावळे
सदैव करू तूमचेच सोहळे
तूम्हा आठविता मिळते स्फूर्ती
येत आहे आमची शिवजयंती

राजं
रागोंळी सजली दारी
तोरण लागले घरी
मिठाई वाटली नगरी
येत आहे 19 फेब्रुवारी

राजं
तूमचे स्वराज्याचे धोरण
बांधू घरावरती तोरण
गाजली गनिमीकाव्याची निती
येत आहे आमची शिवजयंती...

राजं
गुलामीत पडलेल्या रयतेला
तूमच्या शिवाय कोण तारी
म्हणूनचं
छाती ठोकून सांगतो
33 कोटीला भारी
19 फेब्रुवारी, 19 फेब्रुवारी....

Saturday, 7 February 2015

!!! " समुद्राच्या किणारयावर एक क्षण " !!!!


ते समुद्राचे निळे पाणी ,
ते ऊडणारे बागडणारे पक्षी  ,
ते येणार्या पाण्याच्या लाटा ,
ते इकडून तिकडून ऊडया मारणारे मासे ,
ते आपल्या लांबच लांब चोचीत मासे तिपणारे बगळे ,
ते होडितून प्रवास करून त्या तिरांवर जाणारे लोक ,
ते झाडाच्या कूशितून डोकावणारा सुय॔ ,



हे सगळे तोच पाहू शकतो ज्याची नजर काही तरी शोधण्याचा प्रयत्न करत असते
ते म्हणजे फोटोग्राफर आणि याची मला जिवाच्या पलिकडे आवड आहे
धन्यवाद.

!!!!! " बीजे " !!!!!

Friday, 6 February 2015

!! " फूलांच्या दूनियेत " !!




🍀🌼🍀🌼🍀🌼🍀🌼🍀
फुले नित्य फुलतात,
       ज्योती अखंड उजळतात,
      आयुष्यात चांगली माणसं
           नकळत मिळतात.
   तोडणं हा क्षणाचा खेळ असतो,
         पण जोडणं हा संपूर्ण
        आयुष्याचा मेळ असतो.

🌸 🌸🌸 शुभ सकाळ 🌸🌸🌸
   🍃🍁🍃शुभ दिवस🍃🍁🍃
 🐾🐾  !!शुभ प्रभात!!🐾🐾🐾

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

Thursday, 25 December 2014

॥ जेऊर ते तिरूमला एक प्रवास ॥

प्रथम आम्ही जेऊर येथूण चेन्नई एक्सप्रेस या रेल्वेने तिरूपतीसांठी निगालो ...!!!

आंध्रप्रदेश आणि कन॔टक राजांच्या सिमाभागांवर असणारी तूःगभद्रा नदीचे रेल्वे मधून काढलेले कांही अप्रतिम फोटोग्राफी...!!!




आणखी काही आंध्रप्रदेश मधल्या सह्याद्री चे रेल्वेमधून काढलेले फोटो...!!!


तिरूमला येथे मूंडण केल्यानंतर कांही सहकार्यासोबत एकदम झक्कास फेलफी ...!!!



श्री बालाजी मंदिरासमोर काढलेले छायाचित्रे...!!!


तिरूमला येथे पाक॔ मध्ये खूप आनंद घेताना मी आणि माझा मिञ. वाघमोडे ...!!!


बालाजी पादूका दश॔न ठिकाणी सव॔ मिञ ...!!!




पहिल्या छायाचित्रात दिसणारा भला मोठा दगड , दुसर्या छायाचिञात. दिसणारा अच॔ जगात दोन नंबरचा अप्रतिम अच॔ आहे , आणि तिसर्या छायाचिञात मंञमूगध होऊन नाचणारा मोर हे सगळे पाहून तिरूपतो गेल्याचा आनंद काही ओरच वाटत होता 





आकाशगंगा आणि पाताळगंगा हेही ठिकाणे तिरूमदावरिल खूप पहाण्यासारखे आहेत...!!!

अशा प्रकारे 5 दिवस खूप फिरून आणि भगवान श्रीबालाजीची दश॔न घेवून आम्ही मंञमूगध झालो 
धन्यवाद .....!!!!!

बीजे एक वादळ

॥ जेऊर ते तिरूमला एक प्रवास ॥

प्रथम आम्ही जेऊर येथूण चेन्नई एक्सप्रेस या रेल्वेने तिरूपतीसांठी निगालो ...!!!